याडं लागलं ग याडं लागलं गं
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं
याडं लागलं ग याडं लागलं गं…
याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलो तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो ऊसातं येई कस्तुरीचा
चाखलया वारं ग्वाड लागलं गं…
सांगवं ना बोलवं ना मनं झुरतया दुरून
पळतया टळतया वळतयं मागं फिरून…
सजलं रं धजलं रं लाज काजला सारलं
येंधळ हे गोंधळलं लाङ लाङ गेलं हरुन…
भाळलं असं ऊरातं पालवाया लागलं
हे ओढं लागली मनातं चाळवायां लागलं
याडं लागलं गं याडं लागलं गं
हं…
सुलगं ना ऊलगं ना जाळं आतल्या आतल्या
दुखनं हे देखनं गं एकलचं हाय साथीला
काजळीला ऊजळलं पाजळूनं ह्या वातीला
चांदणीला आवतन धाडतुया रोजं रातिला
झोप लागना सपानं जागवाया लागलं
पाखरुं कसं…. आभाळ पांघरायां लागलं
हं…
रारीरारीरा रा रारारारा……